Pune Visarjan Miravnuk: विसरजन मिरवणुकीतला जल्लोष, पोलीस अधिकारी आनंदमय वातावरणात

पुण्यात निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांनी यंदाही लक्ष वेधून घेतलं... यावेळी स्वातंत्र्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त तिरंगा हाती घेऊन ढोलपथक सहभागी झालं... तिरंगा मिरवत यावेळी सुंदर असं नृत्य देखील लेझीम आणि ढोल पथकाच्या तालावर करण्यात आलं

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola