Jejuri Navratri : नवरात्रोत्सवानिमित्त जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिराला रोषणाई, भाविकांची गर्दी

Continues below advertisement

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीये.. नवरात्र निमित्त आणि दसऱ्याच्या निमित्ताने जेजुरी गडाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली.  जेजुरी गडा विद्युत रोषणाईने नाहून निघाला आहे.. गडावरील आकर्षक रोषणाईची ड्रोनमधील  दृश्य आपल्या प्रेक्षकांसाठी एबीपी माझा घेऊन येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram