Jejuri Somvati Amavasya : 2025 मध्ये सोमवती अमावस्या नाही? जेजुरीच्या विश्वस्तांनी काय सांगितलं?

Continues below advertisement

Jejuri Somvati Amavasya : 2025 मध्ये सोमवती अमावस्या नाही? जेजुरीच्या विश्वस्तांनी काय सांगितलं?

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी गडावरून पारंपारिक वाद्यसह सोमवती अमावस्या निमित्तशाही पालखी सोहळ्याने कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान ठेवले आहे.. जेजुरी गडावर पालखीने प्रस्थान सुरुवातीला पालखीवर भंडाऱ्याची मुक्त उधन करीत प्रस्थान ठेवल्यानंतर मल्हारी मार्तंड ची जेजुरी पिवळी धमक सोनेरी झाली होती...ही पालखी सायंकाळी पाच वाजता करा नदीपात्रात पोहोचल्यानंतर देवांना शाहीस्नान घालण्यात येणार आहे. पालखी कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान होताना आढावा घेतला आहे जेजुरीच्या सोमवती यात्रा आहे त्याच्यामुळे राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने जेजुरी दाखला झाले आहेत. जेजुरीत आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाने काही उपाययोजना केलेल्या आहेत. तसेच आजच्या दिवसाचे महत्त्व सांगितले आहेत. विश्वस्त मंडळाशी संवाद साधला आमचा प्रतिनिधी जयदीप भगत यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram