Siddhesh Kadam on Mumbai Air Quality : मुंबईत प्रदूषण वाढलं, कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी कारवाई करणार?

Continues below advertisement

Siddhesh Kadam on Mumbai Air Quality : मुंबईत प्रदूषण वाढलं, कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी कारवाई करणार?
सचिव अविनाश यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पत्रकार परिषद  आयुक्त भूषण गगराणी यांची पीसी सुरू  आपल्या सर्वांचा चिंतेचा आणि सर्वांच्या चर्चेमधला विषय म्हणजे मुंबई शहरातील वाढते प्रदूषण आणि यावर कोणत्या उपाययोजना केल्या जात आहे हे सांगण्यात येईल  प्रदूषणाचं मुख्य कारण आहे त्याची विभागणी नैसर्गिक प्रदूषण आणि मनुष्य निर्मित प्रदूषण हे दोन कारणे आहे  मुंबईत AIO मोजण्यासाठी ३२ ठिकाण आहे  डोळ्याला आणि घशाला त्रास होतो यातून समाजत की प्रदूषण वाढलेले आहे  उपाय योजनांची यादी दिली आहे  बांधकामामुळे होणारे प्रदूषण आहे त्यासाठी २८ मार्गदर्शक सूचना आधीच दिल्या आहेत  आता पर्यंत आम्ही १७५ ठिकाणी स्टॉप वर्क नोटीस दिल्या आहेत  उद्या पासून काम थांबविल जाईल  यात खाजगी सरकारी सेमि गवर्नमेंट सगळ्या ना थांबविल जाईल  जर थांबविल नाही तर आम्ही कारवाई दाखल करू आणि दंड लाऊ  ज्या ठिकाणी २०० वर AQI गेला आहे त्या ठिकाणी काम २४ तासात बंद केलि जातील  भायकाळा आणि बोरिवली ये ठिकाणी AQI जास्त आहे त्या ठिकाणी खाजगी काम आहेत त्या ठिकाणी kaam थांबवली जातील  वरळी आणि नेवी नगर यावर ही आम्ही लक्ष ठेऊन आहोत २-३ दिवस आम्ही पाहू आणि जर प्रदूषण थांबले नाहि तर तिथे ही बंद करू  महापालिकेची ही काम बंद केली जातील  मुंबई एयर ऍप आहे त्यात आलेल्या तक्रारी आल्या आहेत त्यावर ही काम सुरू आहे  भुषण गगराणी शिवाजी पार्क मैदानात धुळीचा प्रश्न कायम .. सर्व मैदानातील  माती किती हटवायची याबाबत रिसर्च सुरू .. प्रस्ताव सादर करण्यात आला आहे  ---------------------------------------------------------  अविनाश ढाकणे प्रदूषण मंडळ -   खर पाहता केवळ मुंबई शहर म्हणून आम्ही विचार करत नाही तर संपूर्ण MMR रीजन चे आम्ही विचार करतो  सर्व पालिका याचा आम्ही विचार करतो.  मागच्या वर्षी प्रदुषण वाढलं होते तेव्हा हायकोर्टाने सुमोटो दाखल केली होती.  टोल नाक्यांवर जास्त प्रदूषण होते अस दिसत.  MSRDC ला आपण अजुन सुचना केल्या आहेत.  सर्व पालिकांना सुचना केल्या आहेत.   नवीन कमर्शिल प्लांट ला देखील पुर्ण पालन करावे लागेल.  आज रिक्षा वव टॅक्सी सीएनजीवर चालतात.  विकासक आहेत त्यांची मोठी काम सुरु आहेत.  ज्या काही उपाययोजना करण गरजेचं आहे ते करतोय.  इतर परिणाम पण होत असतात.  प्रशासन म्हणुन आम्ही कमी पडणार नाही.  यात कोणतही प्रेशर असणार नाही.  सरकारी प्रोजेक्ट पण बंद केले जातील  ट्राफिक आणि कंस्ट्रकशन याचा वायू प्रदुषणात ५०% ववाटा आहे  हवा या वेळी थंड असेत त्यामुळे हवेतील पार्टिकल खाली बसत नाहीत.  जे माणसाच्या हातात आहे ते कमी करण्यासाठी आम्ही सर्व यंत्रणा काम करत आहेत.  पालिकेतर्फे मुंबई एअर अॅप तयार केले गेले आहे.  ज्यात नागरिक हवेची तक्रार देउ शकतात.  उपाय योजना केल्या तर पुन्हा परवानगी देउ.  खासगी आणि सार्वजनिक असा भेदभाव केला जाणार नाही.  प्रदुषण अटोक्यात येत नाही तोवर ड्रेन्चिंग च्या कोणत्यात कामाला परवानगी पालिका देणार नाही  लोकांना देखील आवाहन करायचं आहे.  विनाकारण वस्तू जाळणे.  खासगी वाहनांचा वापर कमी करणे.  रोड साईड पार्किंग.  सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो.  अँप मध्ये दर तासाला अपडेट येत असतात.  ज्यात २४ तासाची सरासरी घेतली जाते ते निर्देशांक योग्य असेल.  तीन वर्षाती हवेच्या गुणवत्तेत सुधारणा पण ती समाधानकारक नाही  ऑन गल्फ देश वादळ आम्ही ही वृत्त पत्रात वाचले यावर अभ्यास करत आहोत वेबसाइट वर ही आहे याचा अभ्यास करू  अविनाश ढाकणे फटक्यांवर थेट बंदी आपण आणलेली नाही पण या आधी दिवाळी ला ज्या नियमावली होत्या त्याच आता लागू होतील पण याचे परिणाम होतील बांधकाम कोणाचं ही असो कारवाई होणार. वाढत्या प्रदुषणाला घेऊन पालिका आयुक्तांनी कसली कंबर.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram