Jejuri Khanda : जेजुरी गडावर मर्दानी दसरा, खंडा स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी.
abp majha web team
Updated at:
25 Oct 2023 11:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJejuri Khanda : जेजुरी गडावर मर्दानी दसरा, खंडा स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी.
जेजुरी गडावर आज मर्दानी दसरा,दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिराच्या समोरील प्रांगणात खंडा स्पर्धा, स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी.