Jejuri Holi 2023 : तुळजाभवानीच्या मंदिरात होळी, जेजुरी गडावर विविध रंगांची उधळण
abp majha web team
Updated at:
12 Mar 2023 04:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJejuri Holi 2023 : तुळजाभवानीच्या मंदिरात होळी, जेजुरी गडावर विविध रंगांची उधळण
राज्यभरात आज रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय.. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा आणि तुळजाभवानी देवीच्या मंदिरात विविध रंगांची उधळण करत रंगपंची साजरी करण्यात आली.. महंत, पुजारी यांनी तुळजाभवानी देवीला रंग लावत गाभाऱ्यात रंगाची उधळण केली,..तसंच जेजुरीगड आणि कडेपठारावरही मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली.