Jagdish Mulik vs Sunil Tingre : आमदार सुनिल टिंगरे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडला
Jagdish Mulik vs Sunil Tingre : आमदार सुनिल टिंगरे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडला
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत नाराजीचा सूर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडल्याची भाजपचे वडगाव शेरी विधानसभेचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचे ट्विट
तीनशे कोटींच्या विकास कामांच भूमिपूजन उद्या मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत असतानाच त्याच्या आदल्या दिवशी जगदीश मुळीक यांनी ट्विट करत तीनशे कोटींची विकास कामे केवळ टिंगरे यांच्या प्रयत्नातून झाली नसून महायुतीतील इतर घटक पक्षांचा देखील त्यात हातभार असल्याचा उल्लेख केला आहे
टिंगरे यांना महायुतीचा विसर पडला असून महायुती म्हणत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावणे टिंगरे कसे काय विसरले असे देखील द्वारे सवाल