कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी माझाच्या आवाहनाला प्रतिसाद,कर्मचारी महासंघ गणपती मंडळाचा पुढाकार
नाजिम मुल्ला, एबीपी माझा
Updated at:
14 Sep 2021 08:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPimpri Chinchwad : कोरोनाच्या काळात निराधार झालेल्या बालकांचे आधार बना. एबीपी माझाने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतोय. पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ गणपती मंडळ या मोहिमेत सहभागी झालंय. महासंघ यासाठी एबीपी माझाची जाहिरात प्रकट करतंय शिवाय मदतीचा क्यूआर कोडदेखील त्यांनी दर्शनी भागावर लावलाय. त्यामुळे बाप्पाचं दर्शन घ्यायला येणारा कर्मचारी स्वेच्छेने मदतीचा हात पुढे करतोय.