Hingoli : बाप्पाची मूर्ती बैलगाडीत विराजमान, चिमुकलीने नैसर्गिक वस्तूंचा वापर करत बनवला देखावा

Continues below advertisement

निसर्ग शाळेअंतर्गत वसमत शहरात रहिवासी असलेल्या गोविंद सुरोशे यांच्या घरी त्यांची मुलगी श्रेया सुरोशे हिने नैसर्गिक साहित्य सामग्री पासून देखावा तयार करत बैलगाडीत बसलेला बाप्पा विराजमान केला आहे. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची धूम सुरू असताना नैसर्गिक संदेश द्यावा आणि निसर्गाचे पर्यावरण व्हावेत या उद्देशातून नैसर्गिक गणेश मंडळाची स्थापना करून नैसर्गिक साहित्य सामग्रीचा उपयोग करत देखावा तयार केला आहे त्यामध्ये बैलगाडी मध्ये विराजमान झालेले बाप्पा मोरपंख अनेक फळ झाडांची रोपे त्याचबरोबर आंब्याच्या कोयापासून तयार केलेली रांगोळी अशा साहित्य सामग्री पासून देखावा तयार केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram