Indapur Well Collapsed : इंदापुरातील म्हसोबाडीतील शोधकार्य तब्बल 70 तासानंतर थांबल
Indapur Well Collapsed : इंदापुरातील म्हसोबाडीतील शोधकार्य तब्बल 70 तासानंतर थांबल
इंदापूरच्या म्हसोबावाडीतील शोधकार्य संपलं. तब्बल ७० तासांनंतर शोधकार्य संपलं. विहिरीत काम करणाऱ्या चारही मजुरांचा मृत्यू. विहीरमालकाने मजुरांच्या कुटुंबीयांना पाच एकर जमीन आणि १० लाखांच भरपाई देण्याची मागणी.मदत मिळेपर्यंत जागेवरून न हलण्याचा ग्रामस्थांचा इशारा. मजुरांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ रुग्णवाहिकेसमोरच बसून.
Tags :
Indapur