पुणे महापालिकेची हद्दवाढ,23 गावांचा पुणे महापालिकेत समावेश,उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय

Continues below advertisement

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोवतालची 23 गावं महापालिका हद्दीत घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पुण्याची हद्दवाढ त्यामुळे प्रत्यक्षात येणार आहे. ज्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram