Pune BJP Meeting : पुण्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपची महत्वपूर्ण बैठक
Continues below advertisement
पुण्यात भाजपची महत्वपूर्ण बैठक. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही बैठकीला उपस्थित. बैठकीला माजी नगरसेवक, प्रभाग अध्यक्ष,बुथप्रमुखही उपस्थित
Continues below advertisement
Tags :
Meeting Chandrashekhar Bawankule Guardian Minister Important Meeting In Pune Chandrakant Patil BJP Chief Attendance