Fuel Price Hike : राज्य सरकारने कर कमी केल्यास इंधन दर नियंत्रणात राहतील : चंद्रकांत पाटील

Continues below advertisement

राज्य सरकारने कर कमी केल्यास इंधन दर नियंत्रणात राहतील. इंधन दरवाढीविरोधात सरसकट केंद्र सरकारकडे बोट दाखवणं चुकीचं आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram