CA Exam: सीएच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jun 2021 11:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसीएच्या परीक्षांचं अधिकृत वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. फाऊंडेशन आणि इंटरमिडिएट, फायनल परीक्षा जुलै महिन्यात होणार आहेत.