Ganeshotsav 2022 Pune : पुण्यातल्या बुधवार पेठेत देवदासी कसा साजरा करतायत गणेशोत्सव? ABP Majha
Continues below advertisement
Ganeshotsav 2022 Pune : कोरोनानंतरचा पहिला गणेशोत्सव सगळीकडे उत्साहात साजरा केला जातोय. समाजातील सगळेच जात धर्म न बघता एकत्र येऊन सण साजरा करतायत. पण एका गटाकडे मात्र नेहमीसारखं दुर्लक्ष होतंय. पुण्याच्या बुधवार पेठ भागातील देवदासी त्यांचा गणेशोत्सव कसा साजरा करतात बघुयात...
Continues below advertisement