Parabhani MNS शहराध्यक्ष Sachin Patil यांची हत्या, उपचारादरम्यान झाला मृत्यू : ABP Majah
किरकोळ वादातून परभणीत मनसे शहराध्यक्षाची हत्या करण्यात आलीय.. सचिन पाटील असं हत्या झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे... विजय जाधव नावाच्या मित्राशी किरकोळ वाद झाल्यानंतर त्याने सचिन पाटील यांच्या मानेवर चाकून वार केले.. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला..