Pune Monsoon : पुण्यात मुसळधार पावसानी हजेरी, परतीच्या पावसामुले पुणेकर हैराण
पुण्यात मुसळधार पावसानी हजेरी लावली. पुढील काही दिवस राज्यात दुपार नंतर असाच पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.