Uttarakhand मधील चंपावतमध्ये मुसळधार पावसामुळे पुरस्थिती, 48 तासांपासून जोरदार पाऊस : ABP Majha

 उत्तराखंडमधील चंपावत मध्ये मुसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण झालीये. याभागात मागील ४८ तासांपासून जोरदार पाउस होतोय. इथली शारदा नदी दुथडी भरून वाहत असुन, त्यामुळे बनबासा येथील शारदा बॅरेजचे सर्व 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola