Corona Ground Report | लॉकडाऊनमुळे दौंड तालुक्यातील लावणी कला केंद्राला टाळं

लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या लोककलावंतांसमोर देखील आता दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. कोरोनाच्या संकटामुळे हे सर्व कला केंद्र बंद आहेत. दौंड तालुक्यातील प्रसिद्ध असलेले न्यू अंबिका कला केंद्र येथेही अशीच अवस्था आहे. नेहमी गजबजलेलं व टाळ-मृदुंगाचा व घुंगराच्या नेहमी या ठिकाणी आवाज येत असतो. मात्र, सध्या या ठिकाणी शांतता पसरलेली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola