Gopichand Padalkar Indapur : बारामतीत राडा! गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, UNCUT VIDEO

Continues below advertisement

बारामती : इंदापुरात गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक करण्यात आलीये. ओबीसी एल्गार मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी मराठा समाजाविरोधात भाषण केल्यामुळे इंदापुरात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळंत आहे. गोपीचंद पडळकर यंच्यावर गुन्हा नोंद करण्याची मराठा आंदोलकांनी यावेळी मागणी केलीये. ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर गोपीचंद पडळकर हे मराठा साखळी उपोषणाजवळ आले. त्यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला.  ज्या ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावा होता त्या ठिकाणावर काही फुटावरती मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram