Pune Weekend Lockdown : पुण्यात वीकेंड लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसाद, रस्त्यांवर शुकशुकाट, नाक्यांवर शांतता
राज्यात झपाट्याने वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी वीकेण्ड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. वीकेण्ड लॉकडाऊनमुळे राज्यभर रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातही नगारिकांनी लॉकडाऊनला प्रतिसाद दिला आहे. अनेक ठिकाणी कडेकोट लॉकडाऊन पाळला जात आहे, तर काही ठिकाणी लॉकडाऊनला विरोधही पाहायला मिळाला.
Tags :
Corona Vaccination Covid Vaccination Corona Pune Lockdown Pune Lockdown Murlidhar Mohol Pune Myor