
Pune Metro | पुणेकरांसाठी खूशखबर, बहुप्रतिक्षित मेट्रोचे कोच पुण्यात दाखल | ABP Majha
Continues below advertisement
पुणे मेट्रोचं काम प्रगतीपथावर असून मेट्रोचे डबे आज शहरात दाखल झाले आहेत. मेट्रोचे हे डबे मार्गिकेच्या रूळावर चढविण्यात आले आहेत. डबे रूळावर चढविण्यासाठी पाचशे टनाची महाकाय क्रेन आणण्यात आली होती. क्रेनच्या सहाय्याने स्पॅनवर चढवून रूळावर ठेवले.
Continues below advertisement