Pune Kasba Election : कसबा मतदारसंघाचे पाच वेळा प्रतिनिधित्व केलेले गिरीश बापट प्रक्रियेपासून दूर
Continues below advertisement
पुण्यातील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवाराचा निर्णय अद्याप नाही. या मतदारसंघाचे पाच वेळा प्रतिनिधित्व केलेले गिरीश बापट प्रक्रियेपासून दूर. त्यांच्या स्नुषा स्वरदा यांचं नाव समितीने सुचवलेल्या पाच जणांच्या यादीत नाही
Continues below advertisement