Girish Bapat On Devendra Fadanvis: जर देवेंद्र फडणवीस पुण्याचे खासदार झाले तर मला आनंद होईल- Bapat
Continues below advertisement
जर देवेंद्र फडणवीस पुण्याचे खासदार झाले तर मला आनंद होईल अशी प्रतिक्रिया पुण्याचे विद्यमान खासदार गिरीष बापट यांनी दिलीये.अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभेची उमेदवारी द्यावी असं पत्र लिहिलंय... त्या पार्श्वभूमीवर गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिलीय..
Continues below advertisement