Ganeshotsav 2022 Special Report : दिग्गजांच्या घरचे मोदक नेमकं कोण बनवतं? पाहा खास रिपोर्ट : Modak
abp majha web team
Updated at:
31 Aug 2022 10:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणेशोत्सव म्हटलं की सर्वांना आठवण होते ती मोदकांची . पुण्यातील अनेक प्रसिद्ध दुकानांना गणेशोत्सवाच्या काळात मोदकाचा पुरवठा होतो तो कोथरुड भागातील मोदकांच्या कारखान्यातून . दरररोज पन्नास ते साठ हजार मोदक इथं तयार होतात . तर पुण्याच्या सरपोतदार यांच्याकडे मागील साठ वर्षांपासून बनवल्या जाणाऱ्या मोदकांचा स्वाद देशातील अनेक बड्या व्यक्तींना आवडत आलाय . पाहुयात याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट