Pune Dagdusheth: गणेशभक्तांनो चोरांपासून सावधान, दगडुशेठ येथील चोरीचा प्रकार ABP Majha
पुण्यातील दगडूशेठ गणपती च्या दर्शनाला आलेल्या भाविकांचा मोबाईल चोरीला गेलाय हा सर्व प्रकार मोबाईल चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. दगडूशेठ गणपती दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी सध्या होत आहे .याच गर्दीचा फायदा घेत काही मोबाईल चोर या गर्दीमध्ये घुसून मोबाईल चोरतात. आपण पाहू शकतो की पिवळा शर्ट घातलेला मुलगा हातामध्ये पिवळी पिशवी घेऊन एका भाविकाच्या खांद्यावरती पिवळी पिशवी टाकून दुसऱ्या हाताने वरील खिशातील मोबाईल चोरताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला.बापाच्या मंदिरातच मोबाईल चोरी होत आहेत.
Tags :
Ganpati Cctv Mobile Devotees Darshan Stolen Mobile Thief Dagdusheth In Pune Large Crowd Devotees Mobile Jailed Dagdusheth For Ganpati Darshan