Ganesh Utsav 2022 : श्रीमंत दगडूशेठ हलवाईला यंदा पंच केदार मंदिराची हुबेहुबे प्रतिकृती
Continues below advertisement
पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन तुम्ही घरबसल्या एबीपी माझावर घेऊ शकणार आहात... दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु झालीए...यंदा पंच केदार मंदिराची हुबेहुबे प्रतिकृती उभारण्यात आलीय...
Continues below advertisement