Ganesh Chaturthi 2022 : पुण्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी, बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या
abp majha web team
Updated at:
28 Aug 2022 01:56 PM (IST)
काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी पुण्यात सुरु आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील रविवार पेठेत आकर्षक मखर उपलब्ध असून ते खरेदी करण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केलेली पाहायला मिळतंय.