Ganesh Chaturthi 2022 : पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीची संपूर्ण आरती : Kasaba Ganpati
आज गणेश चतुर्थी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' या जयघोषात आज घराघरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. आजपासून महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची सुरूवात झालीय. आता पुण्यातील पहिला मानाचा कसबा गणपतीची थेट लाईव्ह आरती एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी.