Eknath Khadase यांनी आपल्या कोथळी या मुळगावी केली गणरायाची प्रतिष्ठापणा
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळीतील निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आलीय. शेतकऱ्यांना सुख समृद्धी मिळावी, अशी प्रार्थना एकनाथ खडसे यांनी गणरायाकडे केलीय.