Gajariya and Shivsena: गजारियाविरोधात शिवसेना आक्रमक, पुण्यात युवासेनेचं आंदोलन ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Jan 2022 08:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करणारे जितेन गजारिया पुणे सायबर पोलिसांना अजुनही सापडलेले नाहीत. ते गुजरातला पळुन गेले असण्याची शक्यता आहे. गेले दोन दिवस पुणे पोलीस त्यांचा शोध घेतायत.