Pune : माजी खासदार सुरेश कलमाडींच्या पुणे फेस्टिवलमध्ये भाजप नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळणार

Continues below advertisement

पुण्याच्या गणेशोत्सवात आकर्षण असलेल्या माजी खासदार सुरेश कलमाडींच्या पुणे फेस्टिवलमध्ये भाजप नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. पुणे फेस्टिवलचं उद्या उद्घाटन होणार असून त्याच्या उद्घाटनाला नितीन गडकरी,  देवेंद्र फडणवीस,  चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram