Pune Ward Formation: पुण्याची 58 प्रभागांमध्ये विभागणी, राज्य सरकारकडून हस्तक्षेप!- भाजप ABP Majha

Continues below advertisement

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा आज जाहीर करण्यात आला.. या आराखड्यात पुण्याची ५८ प्रभागांमधे विभागणी करण्यात आलीय.. या प्रभागांमधून १७३ नगरसेवक निवडून जाणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram