Nitin Gadkari on Chandani Chawk : पुढील 2-3 दिवसात उड्डाणपूल पाडणार- नितीन गडकरी ABP Majha
पुण्यातल्या चांदणी चौकातील पुलामुळे होणारी कोंडी सोडवण्यासाठी गडकरींनी मेगा प्लॅनच आज पुणेकरांसमोर मांडला.... पुढच्या दोन तीन दिवसांत चांदणी चौकातला पूल पाडण्यात येईल, अशी घोषणाच गडकरींनी केलीये..