Pune News | पु्ण्यातील येरवडा तुरुंगातून पाच कैदी फरार
पु्ण्यातील येरवाडा तुरुंगातून पाच कैदी फरार झाले आहे. त्यांना जेलजवळ असलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं. नव्या कैद्यांची आधी कोरोना चाचणी केली जात आहे, त्यानंतर त्यांना मुख्य जेलमध्ये सोडलं जात आहे.