Building in Fort collapse | मुंबईतील धोकादायक इमारतीचा प्रश्न लवकर मार्गी लावू :जितेंद्र आव्हाड
मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि अशातच फोर्ट परिसरात भानुशाली बिल्डिंगचा मोठा भाग कोसळला आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.