Serum Institute Fire | सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग; बी सी जी लस बनवण्याच्या विभागाला आग
देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
Tags :
Pune News Pune Mayor Murlidhar Mohol Pune Fire Serum Institute Fire Breaking News Serum Institute Fire News Pune Serum Institute Fire Serum Institute