Shreeram Lagoo | रंगभूमीवरील नटसम्राट काळाच्या पडद्याआड | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Dec 2019 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेते श्रीराम लागू यांचं वृद्धपकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उद्या (18 डिसेंबर) ठेवण्यात येणार आहे. गुरूवारी (19 डिसेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.