Maharashtra Ganeshotsav Miravnuk : महाराष्ट्रभर बाप्पाला निरोप, महत्वाच्या शहरांमधली काही दृष्य
abp majha web team
Updated at:
09 Sep 2022 06:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोठ्या जल्लोषात झालेल्या यंदाच्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी पोलिसांकडून शुक्रवारी (ता. ९) व शनिवारी मिरवणूक संपेपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी विसर्जन मिरवणुकीमुळे पर्यायी मार्ग असलेल्या ‘रिंग रोड’चा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.