Fake Police : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयासमोर तोतया पोलिसाची दादागिरी

Fake Police : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयासमोर तोतया पोलिसाची दादागिरी पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर तोतया पोलिसाकडून खऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण. पोलीस कर्मचाऱ्यानेही केली तोतया पोलिसाची धुलाई. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola