Pune : कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचं पाऊल, औषधं देऊन आईची हत्या, मुलाची आत्महत्या

Continues below advertisement

Pune : 76 वर्षाच्या आईची हत्या करून 42 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातल्या सहकारनगर परिसरात घडलीय. गणेश फरताडे असं आईची हत्या करून स्वतःचंही जीवन संपवणाऱ्या मुलाचं नाव आहे. गणेश फरताडेंच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. हाताला काम नसल्यानं त्यानं टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी सुरुवातीला आईला औषधाचा ओव्हरडोस देऊन बेशुद्ध केलं. आणि चेहरा प्लॅस्टिकच्या पिशवीनं झाकून गळा आवळून खून केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram