Aurangabad Shivsena VS BJP : शिवसेनेच्या पोस्टरशेजारी रावसाहेब दानवेंचे आभार मानणारे बॅनर्स
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
02 Jan 2022 08:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAurangabad : औरंगाबादेत भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादावरून कुरघोडी सुरु झालीय. भाजप पदाधिकाऱ्यांकडून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या आभाराचे होर्डींग लावण्यात आलेत. मराठवाड्यातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न भाजपने सोडवले अशा आशयाचे पोस्टर शहरात लावण्यात आले आहेत.