Eknath Shinde on MPSC : जी भूमिका विद्यार्थ्यांची, तीच भूमिका सरकारची; शिंदेंनी काय दिलं आश्वासन?
ची नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी MPSC चे विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत.... पुण्यातल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात त्यांचं आंदोलन सुरुच आहे... वास्तविक या ठिकाणी भाजपचे अभिमन्यू पवार यांनी विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद करवून दिला...... त्यानंतरही विद्यार्थी आंदोलनावर ठाम राहिले... त्यानंतर संध्याकाळी अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी आंदोलनस्थळी जाऊन या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला... दोन महिन्यांतील विद्यार्थ्यांचं हे तिसरं आंदोलन आहे....