Pune Fire Update: पुण्यातील घोटावडे फाट्याजवळील कंपनीला भीषण आग,आठ कर्मचाऱ्यांचा आगीत होरपळून मृत्यू
पुणे : पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला असून 10 कर्मचारी बेपत्ता आहे. आग लागली त्यावेळी कंपनी 37 कर्मचारी होते त्यापैकी 20 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.