PM Modi : 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचं मोफत लसीकरण,पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

Continues below advertisement

नवी दिल्ली : देशावरील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे. 

देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्राकडून मोफत लस दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला लसीकरणासाठी काहीही खर्च करावा लागणार नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram