Drug Trafficking case : पुणे पोलिसांकडून भूषण पाटील, अभिषेक बलकवडेचा शोध सुरु : ABP Majha

Continues below advertisement

ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात, पुणे पोलिसाकडून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांचा कसून शोध सुरु. मुंबई पोलिसांनी नाशिकमधे आणि पुण्यातील ससून रुग्णालयाच्या गेटवर पकडलेले मेफेड्रॉन हे भूषण पाटीलनेच तयार केल्याचं समोर.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram