Afghanistan Crisis : तालिबानच्या कचाट्यातून सुटलेले पुणेकर डॉ. पराग रबडे यांच्याशी 'माझा'चा संवाद

Continues below advertisement

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तिथले परदेशी नागरिक आपआपल्या देशात परतण्याचा प्रयत्न करतायत. काल १४० नागरिकांना घेऊन भारतीय वायूदलाचं विमानही परतलं. तालिबान्यांच्या कचाट्यातून सुटका झालेल्या या भारतीय नागरिकांमध्ये एक मराठी माणूसही होता. त्यांचं नाव आहे डॉक्टर पराग रबडे. डॉक्टर रबडे यांनी कॉम्प्युटर सायन्स आणि मॅनेजमेंटमध्ये पीएचडी केलंय. जागतिक बँकेच्या काबूलमधल्या शैक्षणिक उपक्रमात ते गेली १० वर्षे कार्यरत होते. त्यांनी अफगाणिस्तानमधला तालिबान्यांचं अराजक अनुभवलं. १० वर्षांत आणि विशेषतः गेल्या काही दिवसांत त्यांना अफगाणिस्तानमध्ये काय अनुभव आला आणि त्यांची कशी सुटका झाली याबाबत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram