Pune Corona Vaccination | पुणे शहरातील लसीकरणाला आज पुन्हा ब्रेक
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
21 May 2021 09:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे शहरातील कोरोना लसीकरणाला आज पुन्हा ब्रेक लागला आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत लसींचा पुरवठा न झाल्याने पुण्यातील लसीकरण केंद्रे आज बंद राहतील अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.