
Dhirendra Shastri Dehu : तुकोबांची पगडी घालत; धीरेंद्र शास्त्रींचं देहूमध्ये स्वागत
Continues below advertisement
Dhirendra Shastri Dehu : तुकोबांची पगडी घालत; धीरेंद्र शास्त्रींचं देहूमध्ये स्वागत पुण्यात धीरेंद्र शास्त्रींनी घेतलं तुकाराम महाराजांचं दर्शन, तुकारामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे बागेश्वर धाम वादात, तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
Continues below advertisement