Pune Shivsena : पुण्यातील हल्ल्याच्या प्रकरणात शिवसेनेकडून त्वरित कारवाईची मागणी ABP Majha
Continues below advertisement
शिंदे गटाचे आमदार उदय सामंतांच्या गाडीवर काल पुण्यात हल्ला झाला..पण या हल्ल्याचं कनेक्शन थेट हिंगोलीशी जोडण्यात येतंय..आणि यामागे कारण आहे ते हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी बंडखोर आमदारांविरोधात केलेलं चिथावणीखोर वत्कव्य
Continues below advertisement
Tags :
Hingoli Uday Samant Shinde Group MLA Babanrao Thorat Gadi Attack In Pune Connection To The Attack Shiv Sena Contact Chief Against Rebel MLAs Provocative Talk